कोरोना काळातले तुमचे जर्मनीतले अनुभव ब्लॉगपोस्टच्या रूपात लिहा, आणि आम्हाला पाठवा. हा लॉकडाऊनचा काळ कसा गेला हे मराठी कट्टाच्या वाचकांबरोबर शेयर करा.
तुम्ही पाठवलेले लेख https://blog.marathikattagermany.com या ब्लॉगवर प्रकाशित केल्या जातील. त्याच बरोबर निवडक ब्लॉगपोस्ट्सना मराठी कट्टाच्या पहिल्या-वहिल्या ई-दिवाळी अंकात मिळेल मानाचे स्थान. त्याशिवाय आमच्या परीक्षकांनी निवडलेल्या पहिल्या तीन ब्लॉग पोस्ट्सचे जाहीर अभिवाचन मराठी कट्टाच्या फेसबुक पेज आणि ग्रुपवर. आजच तुमचे लेख आम्हाला contact@marathikattagermany.com या ईमेलवर पाठवा.
शब्द संख्या - ५००-१००० शब्द.
विषय - जर्मनीतले लॉकडाऊनचे अनुभव
संपर्क - contact@marathikattagermany.com