माझे जर्मनी मधील अनुभव! - संकेत कुलकर्णी

वर्ष २००८, मे महिना, शाळेला सुट्टी! मस्त पैकी क्रिकेट खेळून, त्यानंतर आमरस ओरपून वामकुक्षीचा बेत होता. डोळ्यात झोप रेंगाळत असताना पु. ल. देशपांडे यांचे प्रवासवर्णनांचे पुस्तक हाती पडले. युद्धात राखरांगोळी झालेल्या बॉन शहराचे पुलंनी केलेले वर्णन वाचून कुतूहल चाळवले आणि मी पूर्ण पुस्तक वाचून संपवले.…

।। दिवाळी 2020 ।। - अपूर्वा वाणी अमृतकर (मराठी कट्टा दिवाळी सिरीज)

थंडीची चाहूल लागली अन मी जर्मनीत याच शुभमुहूर्तावर सीमोल्लंघन केलं.रोजची सकाळी 7.14 ची लोकल अन ते धकाधकीच वेळापत्रक थोडंस बाजूला सारून मी नव्या उमेदीने युरोपात प्रवेश केला. अर्थातच Schengen व्हिसा असल्याने युरोप भ्रमंती चालू झाली .नव्याचे नऊ दिवस दिवस काही संपेना.…

मी एक अष्टपैलू भारतीय जर्मन - आनंद बापट (मराठी कट्टा दिवाळी सिरीज)

जर्मनी म्हणले की शिस्तप्रिय, टेक्निकल क्षेत्रात अग्रगण्य, औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यांचा समतोल राखणारा देशच म्हणायला पाहिजे. क्रिकेट क्षेत्रात यासारखे उत्तम उदाहरण माझ्या पाहण्यात आणि आठवणीत जे आहे ते म्हणजे ग्लेन मॅकग्राथ.…